लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

सोलापूर जिल्ह्यातील ३१ कारखान्यांकडून ८० लाख मेट्रिक टनाचे गाळप - Marathi News | A total of 80 lakh metric tonnes of sugarcane crushing from 31 factories in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील ३१ कारखान्यांकडून ८० लाख मेट्रिक टनाचे गाळप

सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गाळपाने आता चांगलाच वेग घेतला असून,  यावर्षी तब्बल ३१ साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू ... ...

मंत्रिमंडळाच्या हंगामपूर्व बैठकीत थकीत एफआरपीवर चर्चाच नाही  - Marathi News | There is no discussion on FRP in the cabinet meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्रिमंडळाच्या हंगामपूर्व बैठकीत थकीत एफआरपीवर चर्चाच नाही 

दरवर्षी मंत्री समितीच्या बैठकीत थकीत एफआरपीचा मुद्दा चर्चेला घेतला जातो. ...

मुलांना कुशीत घेऊन जागावी लागते रात्र, लोक भीतीने शहारले - Marathi News | Night and day, people get scared, and children get scared | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलांना कुशीत घेऊन जागावी लागते रात्र, लोक भीतीने शहारले

ऊसतोड कामगारांच्या वस्तीला पिसाळलेल्या कुत्र्यांचा धोका ...

ऊसतोड कामगारांच्या वस्तीला पिसाळलेल्या कुत्र्यांचा धोका - Marathi News | The risk of leprosy dogs in the area of sugarcane workers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊसतोड कामगारांच्या वस्तीला पिसाळलेल्या कुत्र्यांचा धोका

गोपालकृष्ण मांडवकर सोलापूर : आपलं गाव आणि घर सोडून साखर कारखान्यांच्या सेवेसाठी आलेल्या ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांना निवाºयाच्या नावाखाली जागा ... ...

सोलापूर येथे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय मंजूर - Marathi News | Regional Sugar Co-operative Office sanctioned in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर येथे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय मंजूर

सोलापूर : सोलापूर येथे नव्याने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला शासनाने मंजुरी दिली आहे. राज्यातील या आठव्या प्रादेशिक कार्यालयाला शेजारचा ... ...

परभणी : ऊस तोडण्यासाठी मजूर मिळेनात - Marathi News | Parbhani: If you get laborers to break sugarcane | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ऊस तोडण्यासाठी मजूर मिळेनात

यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे जमिनीतील पाण्याचे स्त्रोत दिवसेंदिवस कमी होत असल्याने ऊस पीक धोक्यात आले आहे. त्यातच शेतातील ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना कारखानदार व ऊसतोड मजुरांच्या मागे चकरा मारा ...

ऊसतोड मजुरांच्या वस्तीत ६० टक्के मुले शाळाबाह्यच - Marathi News | Out of the 60 percent of the under-farm laborers, children are out of school | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊसतोड मजुरांच्या वस्तीत ६० टक्के मुले शाळाबाह्यच

गोपालकृष्ण मांडवकर सोलापूर : सिद्धेश्वर कारखान्यावर आलेल्या ऊसतोड मजुरांच्या कुंभारी रोडवरील वस्तीमधील सुमारे सव्वाशे झोपड्यांमध्ये १४ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील जवळपास ... ...

कोल्हापूर : ‘न्यूट्रीयंटस’ची याचिका फेटाळली, ‘दौलत’च्या कार्यवाहीचा जिल्हा बॅँकेचा मार्ग मोकळा - Marathi News | Kolhapur: 'Nutrients' plea dismisses, Daulat's proceedings open District Bank's path | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘न्यूट्रीयंटस’ची याचिका फेटाळली, ‘दौलत’च्या कार्यवाहीचा जिल्हा बॅँकेचा मार्ग मोकळा

हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखान्याबाबत ‘न्यूट्रीयंटस’ कंपनीने दाखल केलेली याचिका अखेर जिल्हा न्यायालयाने फेटाळली. जिल्हा बॅँकेने कारखान्याचा ताबा घेतला आहेच, पण पुढील कार्यवाही करण्यासाठी या निकालाने मार्ग मोकळा झाला आहे. ...